Ladki Bahin News  Saam TV
Video

Ladki Bahin Scheme News : लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची एकच गर्दी, वेबसाईट डाऊन असल्याने मनस्ताप

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तलाठी कार्यालयात अनेक महिलांनी गर्दी केली आहे. पण स्लो वेबसाईट, सर्व्हर डाऊन असल्याने मोठी गर्दी वाढत आहे.

Tushar Ovhal

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार महिलांच्या खात्यात थेट दीड हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जळगावात तलाठी कार्यालयात महिलांनी एकच गर्दी केली आहे. पण वेबसाईटवर अर्ज करताना ही साईटच बंद पडली आहे. तर दुसरीकडे पंढरपुरात सकाळपासून तलाठी कार्यालयाजवळ महिलांनी गर्दी केली आहे. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी गर्दी केली आहे. पण वेबसाईट स्लो असल्याने आणि सर्व्हर डाऊन असल्याने या कामाला वेळ लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT