Ladki Bahin Yojana Saam tv
Video

Ladki Bahin Yojana : गलेलठ्ठ पगार, तरीही १५०० रुपयांचा मोह; तपासणीत पोलखोल, सरकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? VIDEO

Ladki Bahin Yojana Update : सरकारी कर्मचारी असूनही काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. या महिलांवर कायदेशीर कारवाई करावी, असं भाष्य मंत्री प्रतापसरनाईक यांनी केलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात 2 हजारांपेक्षा जास्त महिला लाडक्या बहिणी निघाल्याचं समोर आलं आहे. सरकारी कर्मचारी, गलेलठ्ठ पगार मिळवूनही दीड हजारांचा मोह या लाडक्या बहिणींना सुटेना झाला आहे. 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा गैरवापर झाल्याचं उघड झालं आहे.

संधीसाधू महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत काही सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असतानाही लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सरकारने आता या रकमेची वसुली करण्याचा निर्णय घेतलाय. याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी सरनाईक यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कथित महाराज किशोर जाधव शिवणीकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT