Ladki Bahin Yojana news Saam tv
Video

Ladki Bahin Yojana : महिलादिनीच लाडकीची फसवणूक? ₹ ३००० देतो म्हणाले अन् आले १५०० रूपये

Ladki Bahin Yojana Update : राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना दिलेले ३००० रूपयांचे अश्वासन हवेत विरले आहे. कारण, खात्यात फक्त १५०० रूपये आले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार?

Namdeo Kumbhar

महिलादिनीच राज्यातील लाडक्या बहि‍णींची फसणूक झाल्याची चर्चा आहे. सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येईल, असे मंत्र्यांकडून सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मात्र लाडकीच्या खात्यावर १५०० रूपये आल्याचे दिसतेय. त्यावरून ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनाही टीका केली आहे.

राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना दिलेले ३००० रूपयांचे अश्वासन हवेत विरले आहे. कारण, खात्यात फक्त १५०० रूपये आले आहेत. मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? असा सवाल राज्यातील लाडक्या बहिणींकडून उपस्थित केला जात आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार होता, पण लाडकीच्या खात्यात फक्त १५०० रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलादिनी लाडकी बहि‍णींची फसवणूक झाली का? अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT