Accident Saam
Video

Accident News: भरधाव वाहनाची जबरदस्त धडक! महिला हवेत चेंडूसारखी उडाली, १५० फूटावर फेकली गेली | VIDEO

Four-Wheeler Hits Woman Kills Her on the Spot in Paithan: छत्रपती संभाजीनगरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेवर जोरदार धडक दिली.

Bhagyashree Kamble

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मार्गावर एक दुर्देवी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला जोरदार धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेत महिला सुमारे १५० फूट अंतरावर फेकली गेली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सिंदूबाई रामभाऊ गालफाडे असे मृत महिलेचे नाव असून, ही महिला जायकवाडी उत्तर येथून सामान घेऊन घरी जात होती. या दरम्यान रस्ता ओलांडताना तिला वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत महिला सुमारे १५० फूट अंतरावर फेकली गेली. ही धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातानंतर कार चालक फरार झाला असून, पैठण पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT