Dr. Babasaheb Ambedkar Facebook post  
Video

Wardha News : बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, वर्ध्यात तणाव, तरुणीला अटक | VIDEO

Dr. Babasaheb Ambedkar Facebook post : पुलगावमध्ये फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणीला अटक. अनुयायांचा संताप, पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप, वर्धा जिल्ह्यात तणाव.

Namdeo Kumbhar

offensive post on Ambedkar, Pulgaon protest : फेसबूकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखान केल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक झाले. वर्धाच्या पुलगाव पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सोशल मीडियावर बाबासाहेंबांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणीला अटक (woman arrested for social media post) केली. पुलगाव शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळी, वर्धा येथून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा बोलवण्यात आला.

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील एका तरुणीने फेसबुकवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्य लिखान केल्यानंतर तणाव वाढला होता. अंकुश कोचे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिताच्या कलम 196,299,353(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आक्षेपार्य लिखाण करणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT