Maharashtra Assembly Winter Session Saamtv
Video

Winter Session: 2024 मध्ये सगळे बॅट्समन मैदानात उतरवले अन् चॅम्पियन ठरलो; फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

Devendra Fadnavis: विदर्भ मराठवाड्यात 2014 ते 2019 आणि 2022 ते 2024 काळात तत्कालीन आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयात वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा महत्त्वाचा निर्णय आहे.

Bharat Jadhav

2024 ला सगळे बॅट्समन मैदानात आम्ही उतरवले आणि विश्वचषक जिंकून चॅम्पियन म्हणून समोर आलो, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते, त्यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

हिवाळी अधिवेशन विदर्भात सुरू आहे. विरोधकांनी त्याला किती महत्व दिले ते अंतिम आठवडा प्रस्तावात दिसले. मविआ सरकारने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले असं फडणवीस म्हणाले. जलयुक्त शिवारही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान होती. विरोधकांनी ती बंद पाडली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital dating: देशातील 148% विवाहित महिला करतात बाहेर लफडं! एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगची कारणं ऐकून थक्क व्हाल

Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; १००० पदांसाठी भरती; पगार ८५९२० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Mumbai Tourism: दूर कशाला या विकेंडला मुंबईतच फिरा! ठिकाणंही अगदी बजेट फ्रेंडली

Ananya Panday: बे इज बॅक; अनन्या पांडेने केला लूक चेंज, पाहा ग्लॅमरस फोटो

SCROLL FOR NEXT