VIDEO: लोकसभेनंतर खानापूर मतदारसंघात विशाल पाटील पुन्हा ठाकरे गटाशी भिडणार?  Saam TV
Video

VIDEO: लोकसभेनंतर Khanapur मतदारसंघात विशाल पाटील पुन्हा ठाकरे गटाशी भिडणार?

Vishal Patil News: लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं केलं स्पष्टं.

Uday Satam

लोकसभा निवडणुकीनंतर विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट केलं आहे, सांगलीच्या खानापूर मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं आटपाटी येथील सभेतून स्पष्ट केलं आहे. खानापूर विटा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला जाणार असल्याचं चित्र स्पष्टं आहे. शिवसेनेकडून तशी मागणी देखील करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे दिल्लीला असताना विशाल पाटील यांनी त्यांची भेट घेतली होती, त्यामुळे या दोघांमधील तणाव निवळल्याची चर्चा होती परंतु त्यांनी पुन्हा मतदारसंघात येऊन आपण अपक्ष असून कोणाला घाबरत नाही, आणि आम्हाला बोलायचं कारण नाही अशा भाषेत विशाल पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत वेगळी भुमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT