VIDEO: ठाण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार?, Rajan Vichare यांचे कट्टर समर्थक शिंदेंना साथ देणार? Saam TV
Video

VIDEO: ठाण्यामध्ये ठाकरे गटाला खिंडार?, Rajan Vichare यांचे कट्टर समर्थक शिंदेंना साथ देणार?

Thane Thackeray Group News: ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का?, ठाण्यामधील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे.

Uday Satam

ठाण्यामध्ये (Thane) ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाण्यामधील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर येत आहेड. राजन विचारे यांचे कट्टर समर्थक शिंदे गटात प्रवेश करणार असून आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यामधील उद्धव ठाकरे गटाला खिंडार पडणार अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्यामुळे ह्याचे निवडणुकीवर काय परिणाम होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT