Special Report : Manu Bhakar आणि Neeraj Chopra लग्न बंधनात अडकणार? Social Media मध्ये चर्चांना उधाण SAAM TV
Video

Special Report : Manu Bhakar आणि Neeraj Chopra लग्न बंधनात अडकणार? Social Media मध्ये चर्चांना उधाण

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि नीरज चोप्रानं मेडल जिंकत नवा इतिहास रचिलाय. आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात रंगू लागलीय...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर आणि नीरज चोप्रानं मेडल जिंकत नवा इतिहास रचलाय. आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियात रंगू लागलीय. मनू भाकरची आई सुमेधा भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या भेटीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर त्यांच्या या भेटीनंतर मनू आणि नीरज यांचं लग्न होणार अशी चर्चा देखील रंगू लागलीये, तसा दावा देखील केला जातोय. साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधून काढलंय. पाहूयात हा नेमकं काय खरं? काय खोटं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT