Mukta Dabholkar News  SAAM TV
Video

Mukta Dabholkar News | दाभोलकर खुना प्रकरणी मास्टरमाईंड सीबाआयने शोधावेत, दाभोलकर कुटुंबीयांची मागणी

दाभोलकर खुनाप्रकरणी कोर्टाने दोघांना दोषी ठरवले तर दोघांची निर्दोष सुटका केली आहे. असे असले तरी जे निर्दोष आहेत त्यांच्याविरोधात आम्ही वरिष्ठ कोर्टात जाऊ अशी माहिती नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी दिली आहे.

Saam TV News

दाभोलकर खुनाप्रकरणी कोर्टाने दोघांना दोषी ठरवले तर दोघांची निर्दोष सुटका केली आहे. असे असले तरी जे निर्दोष आहेत त्यांच्याविरोधात आम्ही वरिष्ठ कोर्टात जाऊ अशी माहिती नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी दिली आहे. तसेच ज्यांना शिक्षा झाली आहे त्यापेक्षा ज्यांनी कट रचला, जे मास्टरमाईंड आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, सीबीआयने खऱ्या मास्टरमाईंडला शोधले पाहिजे अशी मागीणीही मुक्ता दाभोलकर यांनी केली आहे. फक्त दाभोलकरच नाही तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुन्यांनाही शिक्षा लवकारत लवकर व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT