Dombivali MIDC Blast  SAAM TV
Video

Dombivali MIDC Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

डोंबिवली एमआयडीसीमध्ये स्फोट होऊन आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Saam TV News

डोंबिवली एमआयडीसी स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६४ जण जखमी झाले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर जखमी दखल घेतली आहे. धोकादायक कंपन्या बंद करणार अशी घोषणा शिंदे यांनी केली आहे. इतकंच नाही तर या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार अशी माहितीही शिंदे यांनी दिली. या स्फोटात जे मृत पावले त्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देणार अशी घोषणाही शिंदे यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI पेमेंट शुल्कावरून सर्वोच्च न्यायालय ॲक्शन मोडमध्ये; केंद्र सरकारसह RBI आणि NPCI ला नोटीस

Kidney Stones : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? रोज खा 'ही' ४ हिरवी पाने

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले; सोयाबीन जाळून निषेध

Gold Rate Today: पितृपक्ष सुरू होताच सोनं-चांदी अचानक स्वस्त! सुवर्णनगरीत मोठी घसरण; वाचा आजचे नवे दर

यायचं असेल तर आमच्यासोबत या! राष्ट्रवादी विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT