Ajit Pawar News Saam Tv News
Video

Special Report: Video: अजित पवार बारामती सोडणार?

तेव्हा माझी आठवण येईल, असं म्हणत अजित पवारांनी बारातीतून न लढण्याचे संकेत दिलेत.

Rachana Bhondave

Ajit Pawar: Special Report: बारामतीत एवढी कामं करूनही पराभव झाला. त्यामुळे बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे. तेव्हा माझी आठवण येईल, असं म्हणत अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेत. बारामतीतल्या सभेत अजित दादांनी लोकसभेतल्या पराभवाची खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली. पाहुयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Bhiwandi : भिवंडीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ४ मजली इमारत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

PM Modi: पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह विधान, २५ वर्षांच्या तरुणीविरोधात गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

श्रावण महिन्यात दही आणि कढी का खात नाहीत? काय आहे त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण?

Girl Child Scheme : राज्य सरकारचा मुलींसाठी खास उपक्रम, गरजू कुटुंबातील मुलींना मिळणार आर्थिक आधार

SCROLL FOR NEXT