Supriya Sule On Paper Leak saam tv
Video

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

Supriya Sule On NEET Paper Leak : नीट पेपर कसा काय फुटतो, असा सवाल करतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे महत्वाच्या मागण्याही केल्या. त्या नेमक्या काय म्हणाल्या ? जाणून घ्या या व्हिडिओमधून...

Nandkumar Joshi

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, मग नीटचा पेपर कसा काय फुटतो, असा सवाल उपस्थित करतानाच, त्यांनी चौकशीची मागणी केली.

ज्या मुलांवर अन्याय-अत्याचार झाले, ज्या पद्धतीने मुला-मुलींवर अन्याय झाला, त्याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी एक एसआयटी स्थापन करा. संसदेत सर्वपक्षीय बैठक किंवा एक संयुक्त संसदीय समिती स्थापन करता येते का? त्याची एक मागणी केली. भारताची शिक्षणपद्धती पुढे कशी असावी? याकडे लक्ष केंद्रीत करावे. यूपीएससीचा पेपर कधी फुटत नाही, नीटचा पेपर कसा फुटतो, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ग्रामसेवकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

Raksha Bandhan Horoscope : रक्षाबंधनाचा आठवडा या २ राशींच्या व्यक्तींसाठी खास! रखडलेली कामं होतील पूर्ण, पैसाही वाढणार

पोल्ट्री फार्ममध्ये सुरू होता काळा धंदा! आत गेल्यावर अधिकाऱ्यांनाही बसला धक्का

Pooja Sawant: पावसाळ्यात पूजा सावंतचा ग्लॅमरस अंदाज; काळ्या टॉपमधील फोटोंनी वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT