Ravindra Dhangekar Saam Tv News
Video

Special Report : Ravindra Dhangekar | 'धंगेकर पॅटर्न' की मतदारांचं 'मोहोळ'?

Saam TV News

Ravindra Dhangekar | पुण्यात लोकसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर आता पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार, यावरून तर्कवितर्क लढवले जातायत.. कसबा पेठ आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मताधिक्य मिळणार यावर विजयाची समीकरणं ठरणार आहेत. त्यामुळे कसबा पेठेतला धंगेकर पॅटर्न पुणे लोकसभेत कायम राहणार की मोहोळांना कोथरूड साथ देणार यावरचा विशेष रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT