Shirdi Loksabha  Saam Tv
Video

Special Report | शिर्डीचा खासदार कोण होणार?

Shirdi Lok Sabha Election: आजी-माजी खासदार लोकसभेच्या रिंगणात असल्याने शिर्डीचा खासदार नेमका कोण होणार?याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

Saam TV News

Shirdi Lok Sabha: शिर्डी मतदार संघ हा 2009 पासून अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचं शिर्डीत वर्चस्व राहिलेलं आहे.शिंदे गटाकडून लोकसभेसाठी सदाशिव लोखंडे तर ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.विजयाचा विश्वास हा सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला असून, पाणी प्रश्न देखील त्यांनीच सोडवला असा दावा देखील लोखंडे यांनी केलाय.शिर्डीची दुरंगी असणारी लढत आता वंचितच्या एन्ट्रीने तिरंगी झालीये.उत्कर्षा रुपवते यांच्यासारखा तगडा उमेदवार भेटल्याने वंचितची ताकद वाढलीये.परंतु रुपवती यांच्या एन्ट्रीमुळे महायुती आणि मविआसमोर नवं आव्हान येऊन ठेपलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील शनिपार मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी साकारला ३५ फूट "देवमासा"

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT