Sangli News  Saam Tv
Video

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैज लावण्यात आली आहे.ही पैज आणि साधी नसून चक्क बुलेटची पैज लावण्यात आलीये.सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यामधील दोघांना ही गाडीची पैज लावणं चांगलचं महागात पडलंय.

Saam TV News

सांगली : सांगलीचा खासदार कोण होणार यावर पैज लावण्यात आली आहे.ही पैज आणि साधी नसून चक्क बुलेटची पैज लावण्यात आलीये.सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यामधील दोघांना ही गाडीची पैज लावणं चांगलचं महागात पडलंय.अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले, तर एकाने आपली युनिकॉर्न गाडी देईन अशी पैज लावली तर दुसऱ्याने भाजप उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देईन अशी पैज लावली आहे.तर या दोघांविरोधात गाडीची पैज लावण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी असे पैज लावलेल्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT