Beed Politics News Saam Tv News
Video

Special Report | बीडमध्ये मराठा Vs वंजारी हायवॉल्टेज ड्रामा! कोण पेटवतोय बीडमध्ये जातीयवाद?

Special Report | बीड जिल्ह्यात कोणत पेटवतंय जातीयवादाची बीजे?

Saam TV News

राज्यातील लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असली तरी बीडमध्ये जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा अजुनही धगधगता आहे. आता एका व्हिडीओनं बीडमध्ये खळबळ उडालीय. मराठा आंदोलनात गडावरील महाराजांसह कीर्तनकारांनी सहभाग घेतला त्यामुळे मराठा समाजाच्या महाराजांना गावच्या सप्ताहात बोलवायचं नाही असा ठराव वंजारी समाजानं घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. नेमकं काय घडतंय बीडमध्ये पाहूया...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT