Bharat Gogawale Vs Snehal Jagtap Saam Tv
Video

Bharat Gogawale: 'काम करणारा भाऊ की, XXX बनवणारी बहीण हवी', भरत गोगावलेंची महिला नेत्याबद्दल बोलताना जीभ घसरली

Bharat Gogawale On Snehal Jagtap : ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यावर टीका करताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Satish Kengar

रायगड येथे एका कार्यक्रमात भाषण करताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यावर खालच्या पातळीवर त्यांनी टीका केली आहे. महाड शहरात महिलांना मिक्सर वाटप कार्यक्रमात भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, 'काम करणार भाऊ की, XXX बनवणारी बहीण.' गोगावले यांच्या वक्तव्यावनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख तृप्ती पाटील यांनी त्यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात भरत गोगावले यांच्याविरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : नाशिक हादरलं! पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पुण्यातील रुग्णालयात बॉम्ब ठेवणारा आरोपी कोण? नागपूर कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

SCROLL FOR NEXT