Sakal-Saam Survey Saam Tv News
Video

Sakal-Saam Survey : विधानसभेत विदर्भात कोणत्या पक्षाला किती जागा? Maharashtra Politics

काही दिवासांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पुरेसे यश मिळाले नाही.

Siddhesh Sawant

Sakal Saam Survey: काही दिवासांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला पुरेसे यश मिळाले नाही. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान भाजपसोबत महायुतीमध्ये सहभागी झाल्याचा सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला झाला याबद्दल वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 'सकाळ माध्यम समूहा'च्या राज्यव्यापी सर्वेक्षणात प्रत्येक पक्षाबद्दलच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT