Sharad Pawar News 
Video

MVA Press Confrence News | जिथं मोदींच्या सभा तिथंच आमचा विजय! शरद पवारांनी आकड्यांसहीत सगळं लॉजिक सांगितलं..

MVA Press Confrence News | जिथ-जिथ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथ-तिथ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले? शरद पवार काय बोलले?

Saam TV News

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. शरद पवारांनी पत्रकार परिषदेतू पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर आभार मानले. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 18 जाहीर सभा आणि 1 रोड शो पार पडला. पंतप्रधानांनी ज्या-ज्या ठिकाणी सभा घेतल्या, त्या-त्या ठिकाणी अमच्या उमेदवाराचा विजय झाला. असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्याचबरोबर विधानसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांमुळे आम्ही बहुमत गाठू असा उपोधिक टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक

Shilpa Shetty Photos: लाल साडी अन् सडपातळ कंबर, शिल्पाच्या सौंदर्याने केले घायाळ

Rain : राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने झोडपलं; नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

Heart Attack: सकाळची ही सवय वाढवते हार्ट अटॅकचा धोका; रक्तवाहिन्या का होतात ब्लॉक?

Rajeev Deshmukh : ऐन दिवाळीत राजकीय वर्तुळात शोककळा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT