Air Cooler Precautions  Saam Tv News
Video

Air Cooler Precautions | कूलरचा शॉक लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची?

मृत्यू कुणाला सांगून येत नाही. पण काही अप्रिय घटना टाळायच्या असतील. तर थोडीशी सतर्कता मोठा अनर्थ टाळू शकतेआपल्याकडेही कूलर असतो, घरात लहान लेकरं असतात. कूलर संदर्भात काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे बघुयात...

Saam TV News

Air Cooler Precautions | घटना आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द गावातली. फोटोत दिसणाऱ्या या चिमुकल्याचं नाव आहे गणेश एकनाथ खिल्लारी. सकाळी गणेश झोपेतून उठला. थेट कुलरच्या दिशेने गेला. लोखंडी कुलरमध्ये तो बादलीने पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र विजेच्या बोर्डमध्ये लावण्यात आलेलं कूलरचं बटण सुरूच होतं. कूलर लोखंडी होता. त्यात काहीतरी टेक्निकल ग्लिच होता. अशातच गणेशने जेव्हा कुलरला स्पर्श केला तेव्हा आपण कल्पनाही करु शकत नाही अशी भयंकर घटना त्यांच्यासोबत घडली. शॉकने तो तडफडला आणि जागेवरच कोसळला. अंथरुणात झोपलेला गणेश कुलरच्या बाजूला निपचित का पडला हे पाहण्यासाठी गणेशच्या आईने त्याच्याकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही संपलं होतं...मृत्यू कुणाला सांगून येत नाही. पण काही अप्रिय घटना टाळायच्या असतील. तर थोडीशी सतर्कता मोठा अनर्थ टाळू शकतेआपल्याकडेही कूलर असतो, घरात लहान लेकरं असतात. कूलर संदर्भात काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे बघुयात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT