Fateh-1 Missile saam tv
Video

India Pakistan War: काय आहे पाकिस्तानची फतेह-1 मिसाईल? जाणून घ्या, पाहा VIDEO

Fateh-1 Missile: काल रात्री पाकिस्तानने फतेह 1 या धोकादायक बॅलेस्टिक मिसाइलने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारताने ते हवेतच रोखले. फतेह 1 किती घातक आहे, जाणून घ्या.

Dhanshri Shintre

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारताच्या एका महत्त्वाच्या ठिकाणावर Fatah-1 मिसाइलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय एअर डिफेन्सने प्रसंगावधान राखत ते हवेतच निष्क्रीय केले. सुरक्षेच्या कारणास्तव लक्ष्यस्थळाची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी तीव्र झाला आहे. पाकिस्तानच्या Fatah-1 क्षेपणास्त्राचे सामर्थ्य आणि त्याच्या विध्वंसक क्षमतेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Fatah-1 हे पाकिस्तानने विकसित केलेले शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाइल असून त्याची मारक क्षमता १५० किलोमीटर आहे. त्याच्या अपग्रेडेड आवृत्ती Fatah-II ची रेंज ४०० किलोमीटरपर्यंत आहे. या मिसाइलची अचूकता विशेष मानली जाते, त्यामुळे भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांसाठी ते मोठा धोका ठरू शकते.

Fatah मिसाइलचे उत्पादन खर्च कमी आहे, तसेच अत्याधुनिक दिशा मार्गदर्शन प्रणाली आणि फ्लाइट कंट्रोल टेक्नोलॉजीचा वापर केल्यामुळे ते सध्याच्या एअर डिफेन्स सिस्टिमला मोठं आव्हान ठरू शकते. पाकिस्तान आर्मीच्या म्हणण्यानुसार, फतेह मिसाइल 10 मीटरच्या आत लक्ष्य साधण्याची अचूक क्षमता ठेवते, ज्यामुळे त्याच्या मारकतेत अधिक वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT