VIDEO: लंडनहून आणलेल्या वाघनखांचं आज उद्घाटन, Saam TV
Video

VIDEO: वाघनखांची पहिली झलक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? पाहा

Devendra Fadnavis News: लंडनहून आणलेली वाघनखे आज साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांचं उद्घाटन.

Uday Satam

लंडनहून आणलेली वाघनखे आज साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये आणण्यात आली आहेत. वाघनखं ही पाहण्यासाठी सर्वांना खुली करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आहे. यादरम्यान फडणवीस नेमकं काय म्हणाले हे या व्हिडीओमार्फत पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT