VIDEO: नवीन फौजदारी कायदे लागू, कायदेतज्ज्ञ Asim Sarode काय म्हणाले?  Saam TV
Video

VIDEO: नवीन फौजदारी कायदे लागू, कायदेतज्ज्ञ Asim Sarode काय म्हणाले?

Asim Sarode News: न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमन असे नवीन फौजदारी कायदे लागू होणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत. संसदेमध्ये न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियमन हे तीन कायदे लागू करण्यात आले आहेत. ब्रिटिश काळापासून चालत आलेले कायदे कालबाह्य झाले आहेत. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे Asim Sarode यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जुन्याच कायद्यांना नवीन कपडे घालून आपल्यासमोर सादर केले जातायत असं असीम सरोदे म्हणाले, या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक आक्षेप याचिका दाखल होतील, संसदेमध्ये देखील हा मुद्दा तापेल असं सरोदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊच्या बिग बॉसचा नवा प्रोमो चर्चेत

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

PM Kisan Yojana : फेब्रुवारी की मार्च? पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? नवीन अपडेट आली समोर

आज कोणाचं नशीब उघडणार? जाणून घ्या 26 डिसेंबर पंचांग आणि लकी राशींची यादी

Kalyan - Dombivli : कल्याण डोंबिवलीत महायुतीचा तिढा सुटणार का? शिवसेना-भाजपनं १३ नेत्यांना दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT