Deepak Kesarkar News Saam Tv News
Video

Deepak Kesarkar News: पडलेल्या भिंतीबद्दल काय म्हणाले दिपक केसरकर? पहिली प्रतिक्रिया...

तात्पुरती का होईना पण दुरुस्ती ताबडतोब करणं गरजेचं आहे. जिल्हा परिषद स्वतंत्र यंत्रणा आहे. जिल्हा परिषदेचे मेंटेनन्स महत्वाचा आहे. पावसाळा आहे शाळांच्या बाबतीतल्या सर्व यंत्रणा अलर्ट ठेवण्याचा प्रयत्न असेल

Rachana Bhondave

Deepak Kesarkar News: जिल्हा परिषदेच्या पडलेल्या भिंतीबद्दल मी चौकशी केली. शाळेच्या बाजूला नारळाची झाड असल्यामुळे शाळेची भिंत कमकुवत होती. काही शाळेंना मी स्वखर्चाने कौल भिंत करून दिलेली आहेत असं शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणालेत. सतत पडलेल्या पावसामुळे ही भिंत पडलीये असं केसरकर यावेळी म्हणालेत. जिल्हा परिषद शाळांना विनंती आहे जरा काही लिकेज असेल तर दुर्लक्ष करू नका. त्या ठिकाणी मुलं नव्हती यासाठी मी देवाचे आभार मानतो असंही केसरकर म्हणालेत. मी मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला पैसे पाठवले होते. शाळांची दुरुस्ती करा हे मी आधीच सांगितलं होतं. मात्र आचारसंहिता निवडणुकीच्या कामात काही कर्मचारी अडकलेले होते असं स्पष्टीकरण केसरकरांनी दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT