Mumbai Local  Saam Tv
Video

Mumbai Local :वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, पश्चिम रेल्वेवर 215 लोकल रद्द, कारण काय?

Mumbai local train cancellations on Western Railway : पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे आज व उद्या 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा.

Namdeo Kumbhar

Goregaon Borivali sixth line work local block : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला असून, परिणामी आज आणि उद्या एकूण 215 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकमुळे मंगळवारी 93 तर बुधवारी 122 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सहाव्या मार्गिकेला जलद मार्गाशी जोडण्यासाठी आणि सिग्नलिंग यंत्रणेच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकल फेऱ्यांसोबतच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला असून, प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत ऍप किंवा वेळापत्रकाची खात्री करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT