Viral Video : Saam tv
Video

Viral Video : उंदीर आहे की, वाघाचं पिल्लू...? एवढा भयंकर प्राणी तुम्ही कधी पाहिलात का?

Rat or tiger cub viral video : सोशल मीडयावर एका प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील प्राणी नेमका उंदीर आहे की वाघाचं पिल्लू याविषयी काहीच समजेना. हाच व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत आहे.

Yogesh Gaikwad

मुंबई : आपण अनेक प्रकारचे प्राणी पाहिले असतील. जंगलात-शहरी भागात विविध प्रकारचे वन्य जीव वावरताना दिसत असतात. काही प्राणी हिंस्र स्वरुपाचे असतात. तर काही प्राणी मवाळ स्वरुपाचे असतात. परंतु काही असे वन्य जीव प्राणी आहेत की ते आपण कधी पाहिले नसतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून निरनिराळ्या प्रकारचे प्राणी आपण पाहत असतो. पण सध्या सोशल मीडियावर एक उंदरासारखा प्राणी व्हायरल होतोय.

उंदरासारखा प्राणी हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एका शेतात माती उकरताना हा उंदरासारखा प्राणी दिसत आहे. या प्राण्याजवळ गेल्यावर हा प्राणी व्हिडिओ काढणाऱ्यावर वाघासारखा हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. हा उंदरासारखा प्राणी दोन्ही हातांचे वाघासारखा पंजा मारण्याचा प्रयत्न करत आहे. या प्राण्याच्या अंगावर राखाडी रंग आहे, तर आतला भाग काळ्या रंगाचा आहे. तसेच हा प्राणी अंगावर उडी मारुन समोरच्याला जखमी करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या हा खतरनाक प्राणी सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा प्राणी नक्की कोणत्या शहरातला आहे हे कळलं नाही. best.motiveatinal23.111 सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शअर केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT