Ajit Pawar political leader demise saam tv
Video

Ajit Pawar death news: महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता गमावला, सचिन तेंडुलकरची भावनिक प्रतिक्रिया

Ajit Pawar political leader demise: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. त्याने म्हटलंय महाराष्ट्राने एक महान नेता गमावला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये आज विमान अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालंय. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांना आपला जीव गमवावा लागलाय. संपूर्ण महाराष्ट्रातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येतेय.

टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सचिन तेंडुलकरने यासंदर्भात ट्विट केलंय. सचिन म्हणतो, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death: अजित पवारांचा टेकऑफपूर्वीचा विमानातील शेवटचा फोटो समोर

Ajit Pawar Death: मी कामाचा माणूस, हातपाय हलतात तोवर...; अजित पवारांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update: केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू पुणे विमानतळावर दाखल

Ajit Pawar Death News LIVE Updates : राज ठाकरे थोड्यात वेळात बारामतीला जाणार

School Closed : राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर; वाचा नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT