Uran Railway Station Video SAAM TV
Video

Uran Railway Station : उरण रेल्वेस्थानकात घुसलं पावसाचं पाणी, VIDEO पाहा

Uran Railway Station Video : उरण परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. त्यामुळे नव्यानेच उभारलेल्या उरण रेल्वे स्थानकात पावसाचं पाणी साचलं आहे. पाहा व्हिडिओ

Nandkumar Joshi

सिद्धेश म्हात्रे, उरण | साम टीव्ही

नवी मुंबईसह रायगडच्या काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा उरण रेल्वे स्थानकातील प्रवाशांना फटका बसला आहे. उरण रेल्वे स्थानकात पावसाचं पाणी घुसलं आहे. त्यामुळं तळ्याचं स्वरुप आलं आहे. रेल्वे स्थानकातील भूयारी मार्गात पाणी साचलं आहे. त्यामुळं प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडला प्रंचड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील वर्षीही अशीच अवस्था असताना रेल्वे प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही, अशा शब्दांत प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. मार्च 2024 मध्ये नेरूळ ते उरण नवीन लोकल रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT