Delhi Water Shortage Saam TV
Video

Delhi Water Shortage: दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पाणीटंचाई, नागरिकांचे हाल!

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आता पाणीटंचाईचा फटका दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाला बसला आहे.

Saam TV News

Delhi News: गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीला पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आता पाणीटंचाईचा फटका दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाला सुद्धा बसला आहे. पाणी संपल्यामुळे एका केंद्रीय मंत्र्याला चक्क बिसलरीच्या पाण्याने अंघोळ करावी लागली आहे. त्यामुळे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र सदनाने पाण्याचे योग्यरीत्या नियोजन केले नाही म्हणून ही परिस्थिती उद्भवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT