VIDEO: Sangli मध्ये Krishna नदीची पाणी पातळी स्थिरावली Saam TV
Video

VIDEO: Sangli मध्ये Krishna नदीची पाणी पातळी स्थिरावली, सागंलीकरांना काहीसा दिलासा

Sangli Krishna River News: सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिरावली, कोयणा धरणातून पाण्याचा विसर्ग अद्याप सुरु.

Uday Satam

सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटावर स्थिर आहे. पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत होती. पंरतु मागील २४ तासात दीड तासाने पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र कोयणा आणि वारणा धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे. सध्या लष्करी जवानांकडून कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सांगलीमध्ये पूर आला होता पण आता परिस्थिती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT