VIDEO: सांगलीतील Krishna नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ Saam TV
Video

VIDEO: सांगलीतील Krishna नदीची पाणी पातळी इशारा पातळी जवळ, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Sangli Krishna River News: सांगली कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढ, गेली 4 दिवस झाले सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी 40 आणि 39 फुटावर स्थिर.

Uday Satam

सांगलीत मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. काल सकाळी नदीची पाणी पातळी ही 40 फुटावर होती परंतु आता ती 39 फूट 11 इंच झाली आहे. सांगलीतील कृष्णा नदीची इशारा पातळी ही 40 फूट तर धोका पातळी ही 45 फूट आहे. तर आता कृष्णा नदीने इशारा पातळीच्या जवळ पोहचली असून नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूर पट्ट्यातील कुटुंबांना देखील स्थलांतर करण्यात आले आहे. कोयना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या वसर्गामुळे पाणी पातळी स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT