Atal Setu Cracks Watch Video nana Patole inspection SAAM TV
Video

Atal Setu Cracks : अटल सेतूला मोठ्या भेगा, एका फुटाचा गॅप; VIDEO बघा!

MTHL Atal Setu Cracks : काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन झालेल्या अटल सेतूला उलवेजवळ तडे गेले आहेत. साधारण एक फूट खोल भेगा पडल्या असून, कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित होत आहे.

Nandkumar Joshi

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात नव्यानेच तयार केलेल्या अटल सेतूला उलवेजवळ मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. साधारण एका फुटाचा गॅप दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मार्गाची पाहणी केली. यामुळं अटल सेतूच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

अटल सेतूच्या कामाच्या दर्जावरून नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम्ही फक्त आरोप करत नाहीत. सेतूवर मोठ्या भेगा पडल्या आहेत. भ्रष्टाचार हा त्यामागचा उद्देश असून, लोकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असा परखड सवाल त्यांनी केला. समृद्धी महामार्गाच्या कामावरही पटोलेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समृद्धी महामार्ग हा लोकांना मारण्यासाठीच केला आहे. कारण हे सरकार जनतेच्या विरोधात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT