Local citizens rescue children after a school van overturned in Washim’s Karanja area. Saam Tv
Video

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

School Van Accident: वाशिम जिल्ह्यातील कारंजा भागात स्कूल व्हॅन पलटी होऊन मोठा अपघात टळला. 13 विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचला असून स्थानिक नागरिकांनी मुलांना सुरक्षित बाहेर काढलं.

Omkar Sonawane

वाशिम जिल्ह्यातील कारंजा भागात मोठा अपघात घडला. मानोरा रोडवरील पाटील दूध संकलन केंद्राजवळ रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात स्कूल व्हॅन पलटी झाली. या व्हॅनमध्ये एकूण 13 विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवाने सर्व मुलांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि मुलांना व्हॅनमधून सुरक्षित बाहेर काढलं. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल आणि वाहन सुरक्षेच्या प्रश्नांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

SCROLL FOR NEXT