IPL  yandex
Video

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवड्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा परिणाम आयपीएल २०२६ स्पर्धेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या तीन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता असून पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाऊ शकतो.

Namdeo Kumbhar

IPL Update Latest News Update : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा तडाखा आता थेट मैदानावरही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जगभरात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. याचा मोठा फटका IPLला बसण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिल्यानं, स्टेडियम आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्रातील गॅस पुरवठ्यावर गदा येण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे IPLच्या वेळापत्रकात बदल होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचे वेळापत्रक १२ मार्च रोजी जाहीर होणार आहे. आयपीएलकडून पहिल्या ३ आठवड्याचेच वेळापत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर परिस्थितीनुसार, आयपीएल वेळापत्रक जारी करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा करा वापर; घरीच बनवा 5 सोपे फेसपॅक

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Politics मोठी बातमी! शरद पवार NDA सोबत? शिंदेसेनेचं वजन कमी होणार?

Aamir Khan: 'गौरी हिंदू नाही..., माझ्या कोणत्याही पत्नीने धर्मांतर केलं नाही', 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवर आमिर खानचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT