walmik karad news Saam tv
Video

Walmik Karad : माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका, वाल्मिक कराडची बायको काय म्हणाली? VIDEO

Walmik Karad News : वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. आज त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. तसेच त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्यावर वाल्मिक कराडने प्रतिक्रिया दिली.

Vishal Gangurde

बीड : वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. आज वाल्मिक कराडला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मकोका लागू करत त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाविरोधात वाल्मिक कराडच्या समर्थकांनी निर्देशने सुरु केली आहेत. तर त्याच्या बायकोनेही आरोप केले जात आहेत.

मंजिरी कराड म्हणाल्या, माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू. आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका. निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देत आहात. मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की हे थांबवा'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

Rajasthan Sandstorm viral Video : भरदिवसा पडला रात्रीसारखा अंधार; थरकाप उडवणारं रेतीचं वादळ, VIDEO व्हायरल

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

SCROLL FOR NEXT