Walmik Karad  Saam Tv
Video

Walmik Karad Surrender : वाल्मीक कराडची शरणागती, मुंडेंसाठी डोकेदुखी? विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

Walmik Karad Surrender : सरपंच हत्या प्रकरणी आरोपाच्या घेऱ्यात असलेल्या वाल्मिक कराडने सरेंडर केलं.. मात्र कराडच्या शरणागतीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप करण्यात येत आहेत.. तब्बल 11 दिवसांनी वाल्मिक कराडने पुण्यात शरणागती पत्करली. मात्र त्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीय.दुसरीकडे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर करण्यात येत असलेल्या मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रीया दिलीय.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यापुर्वीच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड व्यावसायिक भागिदार असल्याचा दावा केलाय.. तर मुंडेंनीही कराड हे आपले निकटवर्तीय असल्याची कबुली दिलीय.. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की आरोपांकडे दुर्लक्ष करून मुंडेंना पाठीशी घालणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT