Walmik Karad Audio Clip Went Viral Saam Tv
Video

Walmik Karad : "मी बीड जिल्ह्याचा बाप..." वाल्मीक कराड आणि पोलिसांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल

Walmik Karad News : न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मीक कराडची तब्येत बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशातच कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Yash Shirke

Walmik Karad : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. यात खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मीक कराडला न्यायालयाने कोठडी सुनावली होती. याच दरम्यान प्रकृती खराब असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोठडीपासून वाचण्यासाठी कराडने हा बनाव केला आहे असे अनेकजण म्हणत आहेत. दरम्यान वाल्मीक कराडची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मीक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याचा संवाद ऐकायला मिळतो. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये 'मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर काय चिंता' असे विधान केले आहे. संभाषणाचा ऑडिओ क्लिपमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच यामुळे नव्या वादाला तोंडही फुटले आहे. पोलीस अधिकारी या क्लिपची सत्यता तपासत आहेत.

(साम टीव्ही या व्हायरल ऑडिओ क्लिपची पृष्टी करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT