Walmik Karad Update Saamtv
Video

Walmik Karad : कराडने आवाज दिलेला रोहित कोण? | VIDEO

Walmik Karad News Updates : वाल्मिक कराड याला काल मकोका लावल्यानंतर त्याला रुग्णालयात देखील नेण्यात आलं होतं. त्यावेळी वाल्मिक कराड आवाज देत असलेला रोहित नेमका कोण आहे ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Saam Tv

बीड सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराड याला रुग्णालयात देखील नेण्यात आलं होतं. जवळपास दोन तास त्याची तपासणी केल्यानंतर त्याला बाहेर आणण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर पोलिसांची व्हॅन उभी होती. तसंच पोलिस आणि पत्रकरांचा गराडा सुद्धा होता. यावेळी रुग्णालयाबाहेर येताच वाल्मिक कराड याने 'रोहित कुठे आहे?' असा प्रश्न त्याने केला. साधारण दोन ते तीन वेळा वाल्मिक कराड याने रोहित कुठे आहे हा प्रश्न विचारला. इतकंच नाही तर कराडने रोहितला साद घालताच पोलिसांनी रोहितला पुकारलं सुद्धा होतं. त्यामुळे आता हा रोहित कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

सुधारित Form 6 ला मंजुरी दिलेली नाही; SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा खुलासा

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

SCROLL FOR NEXT