Walmik Karad Saamtv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली; जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी

Walmik Karad News : संतोष देशमुख प्रकरणातील वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली आहे.त्यानंतर कराडची जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

संतोष देशमुख प्रकरणाता जेलमध्ये असलेला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याची आज शनिवारी सायंकाळी प्रकृती खालावली आहे. यानंतर वैद्यकीय पथकाने जेलमध्येच त्याची तपासणी केली. त्यानंतर वाल्मिकला तिथेच उपचार दिले. वाल्मिकचा रक्तदाब वाढला होता. तर शुगर कमी झाल्याने त्रास जाणवत होता. आवश्यकता वाटत नसल्याने अॅडमिट न करता उपचार दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; कायदेंकडून पदाचा तडकाफडकी राजीनामा

इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

Maharashtra Live News Update: जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न - सुनेत्रा पवार

8 व्या वेतन आयोगाआधी सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, होळीच्या आधी गुड न्यूज

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT