Mumbai Local Wadala CSMT Saam Tv News
Video

Mumbai Local Wadala CSMT | वडाळा-सीएसएमटीची वाहतूक बंद! कधीपर्यंत वाहतूक बंद?

वडाळा-सीएसएमटीची वाहतूक बंद! मोठी बातमी हाती येतीये, लोकल रूळावरून घसरल्यामुळे वाहतूक बंद झाल्याचं सांगितलं जातंय. पुन्हा लोकल रुळावरुन घसरल्याने प्रवाशांची हाल होणारेत.

Saam TV News

Mumbai Local Breaking News | वडाळा-सीएसएमटीची वाहतूक बंद! मोठी बातमी हाती येतीये, लोकल रूळावरून घसरल्यामुळे वाहतूक बंद झाल्याचं सांगितलं जातंय. पुन्हा लोकल रुळावरुन घसरल्याने प्रवाशांची हाल होणारेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहिती नुसार, परवा सीएसएमटी स्थानकात ज्या ठिकाणी लोकल घसरली, त्याच ठिकाणी आज ब्लॉक घेऊन चाचणी करण्यात येत होती. त्या ठिकाणी असलेल्या एका पॉईंटवर दुरुस्ती करून पुन्हा एकदा रिकामी लोकल चालवण्यात आली. पण ही रिकामी लोकल देखील पुन्हा त्याच ठिकाणी घसरली, हा लोकलचा एक डबा घसरला आहे. त्यामुळे ही लोकल पूर्णतः रिकामी होती आणि यामुळे पुन्हा एकदा हार्बर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वडाळा ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णतः बंद आहे. जोपर्यंत ही घसरलेली रिकामी लोकल पुन्हा एकदा रुळांवर आणत नाही तोपर्यंत वाहतूक बंद असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

SCROLL FOR NEXT