Voting Percentage decrease in 10 lok sabha constituency Saam TV
Video

Voting Percentage : राज्यातील 10 मंत्र्यांच्या मतदारसंघात मताच्या टक्क्यांची घसरण

Voting Percentage News Today : राज्यातील 10 मंत्र्यांच्या मतदारसंघात मताच्या टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Saam TV News

मतदानाच्या टक्केवारी संदर्भात एक मोठी न्यूज समोर आलीये. तब्बल १० मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी घसरलीये. याचसंदर्भातील आकडेवारी समोर आलीये. २०१९ च्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरल्याचं सांगितलं जात आहे. फडणवीस, अजित पवार, वळसे पाटील आणि मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. तर विखे-पाटील आणि सामंत यांच्याही मतदारसंघात घट झाल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : मनपा, झेडपी निवडणुका होणारच, स्थगिती नाहीच; कोर्टात काय झालं ते शब्द ना शब्द वाचा

Maharashtra Live News Update: बोरीवलीत तांबे वायर चोरी प्रकरणातील दोन चोर अटकेत

Bhakarwadi Recipe: घरच्या घरी बनवा दुकानात मिळते तशी खुसखुशीत बाकरवडी, रेसिपी आजच करा ट्राय

Maharashtra Politics: भाजपमध्ये भूकंप! ऐन निवडणुकीत उभी फूट|VIDEO

सलग ३० दिवस ओट्स खाल्ल्याने शरीरात होतात हे बदल

SCROLL FOR NEXT