kolhapur news  saam tv
Video

Vishalgad Fort: विशाळगडावर बकरीच्या कुर्बानीला Hight Court ची परवानगी; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक|VIDEO

Vishalgad Controversy: विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यावर बकरी ईद आणि उरूस करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Omkar Sonawane

रणजित माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर: विशाळगडावर ईद आणि उरूस साजरा केल्यास उधळून लावू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. बकरी ईदच्या निमित्ताने मुंबई हायकोर्टाने विशाळगडावर कुर्बानी देण्यास परवानगी दिली आहे. याबाबत काही नियम आणि अटी देखील हायकोर्टाने घालून दिले आहेत. मात्र याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करत आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. बकरी ईदला अजून दोन दिवस आहेत सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन या निर्णयाच्या विरोधात दाद मागावी अशी मागणी देखील या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. शिवाय उच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडले असे देखील आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बकरी ईदच्या तोंडावर पुन्हा एकदा विशाळगडचा मुद्दा आक्रमक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT