Vishal Patil News Saam TV News
Video

Vishal Patil News: सांगलीतून मोठी बातमी! विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

Maharashtra election 2024: सांगलीतून काँग्रेस नेते नागपुरात गेल्यानंतर काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आलीय.

Saam TV News

सांगली : सांगलीतून विशाल पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सांगलीतून काँग्रेस नेते नागपुरात गेल्यानंतर काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थिती विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, सांगलीतून विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ही जागा मविआतून ठाकरे गटाला देण्यात आल्याने पाटील समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यानंतर आता विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची मोठी बातमी समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : लग्नाचं वचन देऊन विधवा महिलेवर बलात्कार, पायात घुंगरू बांधून नाचवलं; अकोला घटनेतील आरोपीचा जामीन फेटाळला

IBS Symptoms: तणाव वाढला की पोट बिघडतं का? IBS आजारामागचं कारण जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: भाजपच्या आजी - माजी नगरसेविकांमध्ये अखेर मनोमिलन

उच्च न्यायालयात मोठा फेरफार, ८० हून अधिक न्यायिक अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या

Weight Loss Recipe : पीनट बटर अन्...; रोज एक ग्लास प्या ‘ही’ हेल्दी स्मूदी; वजन होईल कमी अन् दिसाल सुडौल

SCROLL FOR NEXT