Vishal Patil Supports Congress Saam Tv News
Video

Vishal Patil Supports Congress: बंडखोर नेते विशाल पाटलांचा कॉंग्रेसला पाठींबा

आताची मोठी बातमी! बंडखोर नेते विशाल पाटलांचा कॉंग्रेसला पाठींबा. विशाल पाटील दिल्लीला रवाना झाले आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी खर्गे यांची भेट घेतली.

Saam TV News

Vishal Patil Rejoins Congress: आताची मोठी बातमी! बंडखोर नेते विशाल पाटलांचा कॉंग्रेसला पाठींबा. विशाल पाटील दिल्लीला रवाना झाले आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी खर्गे यांची भेट घेतली. सगळ्यात मोठी बातमी हाती येतेय ती म्हणजे विशाल पाटील काँग्रेसला पाठींबा देणार आहेत. विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. अपक्ष निवडणूक लढवूनही विशाल पाटलांना चांगलं यश मिळालं. दरम्यान आता विशाल पाटलांनी काँग्रेसला पाठींबा द्यायचा निर्णय घेतलाय. त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधीची भेट घेतलीये. पहा संपूर्ण व्हिडीओ...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT