Vishal Agrawal father Surendra Agrawal took help of Rajan  Saam TV
Video

Vishal Agrawal News : विशाल अग्रवालच्या वडिलानं घेतली राजनची मदत?

Vishal Agrawal News Today | अग्रवाल कुटुंबासह अंडरवर्ल्ड कनेक्शन आता उघडकीस आलेलं आहे. विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध होते.

Saam TV News

अग्रवाल कुटुंबासह अंडरवर्ल्ड कनेक्शन आता उघडकीस आलेलं आहे. विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध होते. भावासोबतच्या संपत्तीच्या वादात त्यांनी राजनची मदत घेतल्याचंही सांगितलं जात आहे. अजय भोसले हत्या प्रकरणात सुरेंद्र कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोक्का लावण्याऐवजी पुणे पोलिसांनी आयपीसी कलम लावण्याचंही समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT