Delivery Boy Caught Urinating in Building Lift Saam Tv News
Video

लिफ्टमध्ये शिरला अन् लघवी केली, किळसवाणं कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद | VIDEO

Delivery Boy Caught Urinating in Building Lift: विरारमधील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयनं लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

Bhagyashree Kamble

विरारमधून एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका इमारतीच्या लिफ्टमध्ये डिलिव्हरी बॉयने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून हे प्रकरण समोर आल्यानंतर डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित व्हिडिओ इमारतीतील रहिवाशांनी पाहिल्यानंतर नागरिकांनी रोष व्यक्त केला. त्यांनी थेट डिलिव्हरी बॉयला पकडून चोप दिला. नंतर त्याला बोळींज पोलीस ठाण्यात सुपूर्त केला. डिलिव्हरी बॉयच्या असभ्य वर्तनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Special Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! आणखी ५ उन्हाळी स्पेशल गाड्या धावणार, पश्चिम रेल्वेची घोषणा

Shocking : सोशल मीडियावर मैत्री, १३ वर्षीय मुलीला हॉटेलवर नेऊन बलात्कार, नागपुरात खळबळ

Korean Glass Skin Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त 'हे' 1 काम; 7 दिवसांत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Maharashtra Live News Update: सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण

Income Tax Return: करदात्यांच्या कामाची बातमी! आयकर विभागाने जारी केले नवीन ITR फॉर्म; तुमच्यासाठी कोणता योग्य?

SCROLL FOR NEXT