Fire Brigade evacuates residents after 40-year-old Virar building slab collapses Saam Tv
Video

Virar Building Collapse: विरारमध्ये 40 वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला अन् पुढे काय घडल? VIDEO

Virar Tragedy 40-Year-Old Building Slab Collapses: विरारच्या डोंगरपाडा भागात ४० वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे जखमी झाले आहेत. वसई-विरार महानगरपालिकेने ही इमारत धोकादायक घोषित केली होती.

Omkar Sonawane

विरारच्या डोंगरपाडा परिसरात ४० वर्षे जुनी इमारत कोसळली.

तिघे गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

इमारतीला पूर्वीच धोकादायक घोषित केले होते.

अग्निशमन दलाने रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

विरारच्या डोंगरपाडा परिसरात 40 वर्षे जुनी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. श्री गणेश या को-ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीत तब्बल 17 कुटुंब राहत होते. वसई-विरार शहर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक घोषित केले होते. घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना बाहेर काढले.

सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT