pune news  saam tv
Video

Vaishnavi Hagawane: हगवणेंचे वकील विपुल दुशींग यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल, सरकारी वकिलाची कॉलर पकडली अन्...; प्रकरण काय?|VIDEO

Shocking Twist: हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांच्यावरच मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे.

Omkar Sonawane

पुणे: वैष्णवी हगवणेला आत्महत्येसाठी प्रवृत्त आणि तिचा छळ केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबाची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशिंग यांच्याकडून मांडली जात आहे. वकील दुशिंग यांनी युक्तिवादावेळी वैष्णवीवर खळबळजनक आरोप लावले होते.

मात्र या वकील दुशिंग यांच्यावरच सरकारी वकिलला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती साम टीव्हीला मिळाली आहे.

पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसामोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठरवायची यावरून दुशिंग यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला होता. त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली होती. यानंतर प्रेमकुमार यांनी त्यांच्या विरोधात वडगाव मावळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने त्यावेळी अटक पूर्व जामीन दिल्याने दुशिंग यांची अटक टळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT