_.jpg Saam TV
Video

Nashik farmers fight : नाशिकमध्ये शेताच्या बांधावरून धुमशान, शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Yewala farmers fight : नाशिकच्या येवला तालुक्यातील चिंचोजे येथे सामुहिक बांधाच्या वादावरुन जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकच्या येवला तालुक्यातील चिंचोजे येथे सामुहिक बांधाच्या वादावरुन जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा झाला आहे. तेथे असलेल्या नागरिकांनवर लोखंडी रॉडने डोक्यात हल्ला करण्यात आला आहे.या हल्यामध्ये नागरिक जखमी सुध्दा झाले आहेत. यानंतर अनिल घोडेवार यांच्या तक्रारीवरुन अरुण धिवर, भानुदास धिवर यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाले आहेत. या हाणामारीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Protest: साईनगरी शिर्डीतून मराठा आंदोलकांसाठी चटणी-भाकरीची शिदोरी | VIDEO

Aadhaar Card: व्हॉट्सॲपवर आधार कार्ड कसं मिळवाल? जाणून घ्या प्रोसेस

Maratha Reservation : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मराठा बांधवांना 'सरसकट कुणबी' संबोधण्यास नकार

Manoj Jarange Patil Protest Live Updates : नांदेडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना घेराव

SCROLL FOR NEXT